Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

येत्या 8 मे ला भाजपचे नितेश राणे येणार दिव्यात, भाजप दिवा शहर मध्यवर्ती कार्यालयचे व जनसंपर्क कार्यालयाचे होणार उदघाटन!

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

नितेश राणे दिव्यात
भाजप दिवा शहर मध्यवर्ती कार्यालयचे व जनसंपर्क कार्यालयाचे होणार उदघाटन!

दिवा:-कोकणचे नेते व भाजपचे आमदार नितेश राणे हे रविवारी दिव्यात येत असून भारतीय जनता पक्षाच्या दिवा शहर मध्यवर्ती कार्यालयाचे व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या शुभहस्ते होणार आहे.भाजपचे ठाण्याचे नेते आमदार संजय केळकर व जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उदघाटन कार्यक्रम पार पडणार आहे.
दिव्यात भाजपच्या संघटनात्मक बांधणीकडे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी विशेष लक्ष दिले असून दिव्यात बेडेकर नगर हा बहुसंख्य कोकणी नागरिकांची वस्ती आहे आणि यातच नितेश राणे या भागात येणार असल्याने कोकणी लोकांनमध्ये आनंदाचं वातावरण आहे.असे दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले.तसेच आमदार नितेश राणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे