ब्रेकिंग
आमदार हेमंत पाटील यांचे वक्तव्याचे विरोधात रविवारी आंबेडकरी समाजाच्या वतीने दिवा टर्निंग येथे निषेध आंदोलन…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिव्यातील आंबेडकरी चळवळीतील सहकारी यांच्या वतीने आमदार हेमंत पाटील यांनी ॲट्रॉसिटी कायदा व परभणी मधील आंबेडकरी चळवळीतील आंदोलकांना अर्बन नक्षलवादी बोलून तमाम आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या याच्या निषेधार्थ महाराष्ट्र भर हेमंत पाटील यांचे विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
दिव्यात ही आंबेडकरी चळवळीतील सहकारी यांच्या वतीने आमदार हेमंत पाटील यांचे विरोधात दिवा टर्निंग येथे निषेध आंदोलन २० जुलै २०२५ ला सकाळी ११:०० वाजता करण्यात येणार आहे
0
2
0
9
7
4



