0
2
0
9
0
8
मुंबई – माहीमच्या समुद्रकिनारी बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी धुलिवंदनानिमित्त रंग खेळण्यासाठी इथे पाच तरूण आले होते. पाण्यात जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच तरूण बुडाले. यावेळी एका जणाचा मृत्यू झाला. तर अन्य चौघांना वाचवण्यात यश आले. पण यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील दोघांना प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अन्य एकावर उपचार सुरू आहेत.
0
2
0
9
0
8



