Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पाणीटंचाई ग्रस्त दिव्याला राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा मदतीचा हात…..

0 2 0 9 7 4

 

  1. ठाणे, दिवा : ता 23 ऑक्टो, ( संतोष पडवळ : कल्याण डोंबिवली युवक जिल्हा अध्यक्ष सुधिरदादा वंडारशेठ पाटील यांच्या वतीने व दिव्यातील श्री किरण ताटे महाराष्ट्र प्रदेश संघटक सेवादल व सौ . ज्योती पाटील- दिवा ब्लॉक महीला अध्यक्षा कल्याण ग्रामिण विधानसभा क्षेत्र . याच्या नियोजनातून दिवा ,शहरात मोफत पाणी वाटप करण्यात आले . यावेळी श्री . शिवाजी पाटील , कु . राहूल शिंदे व ईतर पदाधीकारी उपस्थित होते .

दिव्यातील बि आर नगर मधील लोकांचा रात्री अचानक श्री किरण ताटे यांना फोन आला की आमच्याकडे अजिबात पाणी नाही. काही तरी पाण्याची व्यावस्था करा . लगेच किरण ताटे यांनी ज्योती पाटील व शिवाजी पाटील यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली व *श्री . सुधीरदादाना* फोन केला त्यांनी ही क्षनाचा विलब न करता लगेच पाण्याचा ट्रँकर पाठवला व *रात्री १२ :०० ते २:००वाजेपर्यत* लोकाना पाणी वाटप केले . त्यांवेळी स्थानिक लोकांनी पाण्याविषयी बऱ्याच समस्या सागितल्या .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे