Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️ठाणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार*

ठाणे (ता १०, संतोष पडवळ ): ठाणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे . या कारणांमुळे शहरामध्ये पुढील चार दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.

तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे