0
2
0
9
0
8
बुलढाण्यातील शेगाव, बाळापूर शहरातील अनेक भागात आज (26 मार्च) संध्याकाळी सव्वा 6 वाजेदरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला. शेगावात या सौम्य धक्क्यांची 2.9 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. तहसीलदार डी आर बाजड यांनीही याला दुजोरा दिला असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे
0
2
0
9
0
8



