Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने पत्रकार दिन संपन्न…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने पत्रकार दिन संपन्न*

*नितिन मनोहर शिंदे यांची ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने आज गुरुवार, दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयती निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पन करण्यात आला यावेळी कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील सल्लागार मनिष वाघ, कार्याध्यक्ष अतुल तिवारी,संघटक मनोज कदम,सल्लागार सुभाष जैन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी सदस्यासमवेत नवीन ठाणे शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच काही महत्वाच्या विषयावर व २०२२ च्या पुढील सर्व संघाच्या नियोजना संदर्भातील चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
ठाणे शहर जिल्हा कार्यकारणी व सदस्य

1) नितीन शिंदे -अध्यक्ष
2) जितेंद्र पाटील -उपाध्यक्ष
3) मीनल पवार-उपाध्यक्ष
4)प्रमोद घोलप -सचिव
5) मिलिंद दाभोळकर- संपर्क प्रमुख
6)अतुल तिवारी- कार्याध्यक्ष
7)विकास पाटील – सल्लागार
8)सतिशकुमार भावे -संपर्क प्रमुख
9)मनिष वाघ- सल्लागार
10)राजन पाटील -सल्लागार
11)वैदेही ताम्हण- सल्लागार
12)संजय भोईर- सल्लागार
13)सुभाष जैन – सल्लागार
14)संतोष पडवळ -वुत्तवाहिनी प्रमुख
15)अमित जाधव -सहसचिव
16)संजय तांबडे – सहसचिव
17)मनोज कदम -संघटक
18)चद्रंकात सुर्यवंशी – सहसंघटक
19)अशोक मेहता -सहसंघटक
20) देवेंद्र शिंदे – प्रसिध्दी प्रमुख
21)अमित गुजर-प्रसिध्दी प्रमुख
22)प्रंशात मोटे- सहसंपर्क प्रमुख

कार्यकारणी सदस्य

1)अश्विन कांबळे
2) अभिषेक चव्हाण
३)देवेेंद्र वाईरकर
४) नंदकुमार नामदास
५)ख्वाजा शैख
६)कल्याणी भांगरे
७) मनस्वी चौधरी – कार्यालयीन व्यवस्थापक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे