ब्रेकिंग
कल्याण इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा मृत्यू,
0
2
0
9
7
4
कल्याणमधील श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे बचावकार्य सुरू आहे.
0
2
0
9
7
4



