0
2
0
9
7
4
खोकल्याचे औषध महाराष्ट्रातही बॅन
एमपी, तमिळनाडू पाठोपाठ आता कोल्ड्रिफ कफ सिरपवर महाराष्ट्र सरकारनेही बंदी घातली आहे. या औषधामुळे एमपीतील 14 मुलांचा जीव गेला होता. या औषधाच्या तपासणीत रंग, प्लास्टिक आणि ब्रेक ऑईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका घातक रसायनाचे अत्याधिक प्रमाण आढळून आले होते. महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातली असून ज्यांच्याकडे ही औषधे शिल्लक आहेत त्यांनी ती औषध नियंत्रक आधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0
2
0
9
7
4



