ब्रेकिंग
मुंबईत महिला पोलिस कानाच्या शास्त्रक्रियेसाठी रुग्णालयात, पण अनेस्थिया दिल्याने मृत्यू..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात कानावर शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय महिला पोलिसाचा मृत्यू झाला आहे. गौरी पाटील असे महिलेचे नाव आहे. शस्त्रक्रिया करण्याआधी तिला एनेस्थिसिया देण्यात आला होता. त्यामुळे तिला मोठा त्रास झाला. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात केस दाखल करण्यात आली आहे. तसेच या पोलिस अधिक चौकशी करत आहेत. रुग्णालयावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही
0
2
0
9
7
4



