Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यांग पालक आणि दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप* संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या पुढाकार….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
मीनल पवार-प्रतिनिधी
दिव्यांग पालक आणि दिव्यांग मुलांना शैक्षणिकसाहित्य वाटप*
संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या पुढाकाराने तसेच
आम्रपाली सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्था आणि सुफल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने
संकल्प संस्थेच्या माध्यमातून शिवाजीनगर मानखुर्द आणि मालाड विभागातील जवळपास 60 दिव्यांग पालकांचा मुलांसाठी आणि दिव्यांग मुलांकरिता शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच त्यांना येणाऱ्या वर्षाकरिता व्यवस्थित सहज पणे मनोरंजन चा माध्यमातून अभ्यास कसा करावा यासाठी मोबाईल च्या माध्यमातून एक ॲप देण्यात आला.
वंदना बोराडे आणि नागेश सुर्वे यांनी वस्ती पातळीवर खूप मेहनत घेऊन शैक्षणिक साहित्य गरजवंत पालक आणि पाल्याच्या शोध घेऊन आवश्यक पेपर ची पूर्तता करून मदत मिळेल यासाठी पाठपुरावा केला.
विशेष सहकार्य सविता हेंडवे भारती मगरे,कल्पना सूर्यवंशी संध्या लोमटे ,विजया केदारे सुधारणा मिसळे सारिका पटेल त्यांचे लाभले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे