0
2
0
9
5
5
शाळेच्या शैक्षणिक सहलीदरम्यान इयत्ता दुसरीमधील मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून उघडकीस आला आहे. सहलीदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेने हे आरोप फेटाळले आहेत. ही व्यक्ती मुलांसोबत सहलीला आली होती, तसेच सात ते आठ मुलांनी एकसारखाच आरोप केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळेबाहेर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पालकांनी शाळेसमोर मोठ आंदोलन करत अखेर पोलिसाना पांचारन करावे लागले.
0
2
0
9
5
5



