Breaking
ब्रेकिंग

शिवकालीन दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून दर्जा देणार’

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या 19 फेब्रुवारीला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे