बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ऍडव्होकेट रविराज बोटले यांच्या वडिलांचे दुःख निधन..

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता २ जून : दिवा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व अँडवोकेट रविराज बोटले यांना पितृशोक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अँडवोकेट रविराज बोटले यांचे वडील दिवाकर बोटले त्यांचे २६ मे २०२५ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे दुःख निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवारी ४ जून रोजी सकाळी ७ वाजता दादर शिवाजी पार्क येथे होणार असून तर उत्तरकार्य ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी सुमित्रा अपार्टमेंट, दिवा शिळ रोड, दिवा पूर्व, ठाणे येथे होणार असून त्यांच्या पच्छात्य दोन मुले व ऐक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे