Breaking
ब्रेकिंग

शिवसेना विभागप्रमुख भालचंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर व चष्मे वाटप शिबिर संपन्न…

अमित जाधव - प्रतिनिधि

0 2 0 9 7 4

शिवसेना दिवा शहर विभाग प्रमुख भालचंद्र भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज हरदेव रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर व चष्मा वाटप उपक्रम राबविण्यात आला तसेच आरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी , इसीजी तपासणी, रक्त तपासणी, बॉडी चेकअप, रक्त दाब आदी तपासण्या मोफत करून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे देण्यात आली.

प्रसंगी मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा देत पुष्गुच्छ देऊन सन्मानीत केले .शेकडो मित्र मंडळी व पदाधिकारी यांनी भालचंद्र भगत यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे