0
2
0
9
7
4
मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबईतील पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या 60 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पावसामुळे 30 ते 35 मिनिटे उशीराने लोकल धावत आहेत. बदलापूर, अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने त्यामुळे लोकल ट्रेन उशीरा धावत आहेत. याबाबतची कोणतीही सूचना प्रशासनाकडून प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे
0
2
0
9
7
4



