Breaking
ब्रेकिंग

बी आर नगर येथे इमारतीत चौथ्या मजल्यावर शॉक सर्किट ने लागली आग…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आज दिनांक ०१/०३/२०२५ रोजी १३:०१ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार आकांक्षा हॉल जवळ, बीआर नगर, दिवा, ठाणे या ठिकाणी तन्वी अपार्टमेंट (तळ+५) या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम नंबर 401 या रूममध्ये इलेक्ट्रिक स्विच बोर्डला शॉर्टसर्किट होऊन किरकोळ आग लागली होती. सदर घटनास्थळी टोरंट विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक लोकांनी विझवली होती.परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे