बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत (ठाणे जिल्ह्या)शाखेच्या च्या वतीने ठाणे वाहतूक विभाग पोलिसांचा विशेष सत्कार व सन्मान……

अमित जाधव-संपादक

*युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुणजी बकोलीया आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ व महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ.सुवर्णा कदम* यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री भास्कर बोदडे आणि महाराष्ट्र सहसचिव श्री शामु भिंगारदिवे यांचा प्रमुख* *उपस्थितीत आणि ठाणे जिल्हाध्यक्ष* श्री जयवंत पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ स्नेहा नडे यांच्या उपस्थितीत* *ठाणे स्टेशन वाहतूक नियत्रंण पोलिस अधिकारी आणि स्थानिकbपोलिस यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ शाल आणि मास्क वाटप करू कार्यक्रमास* *सुरुवात केली तसेच गोरगरीब व गरजू* *लोकांना ब्लँकेट वाटप* *करण्यात आले या कार्यक्रमास* *ASI पवार साहेब ASI कदम साहेब* *तसेच स्थानिक पोलिस* *निरीक्षक पांढरे साहेब यांचे विशेष* *सहकार्य लाभले* यावेळी शनिक पोलिस पाटील घोरपडे ठाकरे वाघमारे उपस्थितीत होते या सर्वांचा *युनिव्हर्सल ह्युमन राईट्स चा जिल्हा सचिव* *दिपाली महाले* *यांचाही सत्कार करण्यात आला आणि* *त्यांना विदेशात जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या* *यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष* *सौ उषा बोरुडे वर्षा शेट्टीbठाणे जिल्हा सहसचिव शुभम राय ठाणे शहर अध्यक्ष अमोल* *पोपलघट ठाणे शहर सचिव संतोष चव्हाण,कासारवडवली ब्लॉक अध्यक्ष सुमित सिंह उपस्थितीत होते*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे