0
2
0
9
7
4
वर्षा मॅरेथॉनमध्ये धावल्याने हार्ट अटॅकने मृत्यू
डीसीएम एकनाथ शिंदेंनी काल ठाणे वर्षा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला होता. या स्पर्धेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. पण यात सहभागी झालेल्या एका स्पर्धकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. देवाती बेन्नी असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बेन्नी हे 21 किलोमीटर धावून घरी गेले. यानंतर अचानक कोसळले व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
0
2
0
9
7
4



