Breaking
ब्रेकिंग

राज्यात आता सामना Vs धर्मवीर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ‘धर्मवीर’ची स्थापना होणार..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

राज्यात आता सामना Vs धर्मवीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ‘धर्मवीर’ची स्थापना होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना अध्यामिक आघाडीप्रमुख अक्षय महाराजांनी दिली. त्यामुळे आता राज्यात सामना विरुद्ध धर्मवीर अशी लढत पहायला मिळेल. ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेला ‘धर्मवीर’ मधून प्रत्युतर देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे