Breaking
ब्रेकिंग

चेंबूरमध्ये राहुल नगर येथे SRS इमारतीसमोरील जमीन खचली, डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं अडकली

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मुंबईतील चेंबूरमधील एका धक्कादायक घटनेने मुंबईकरांची झोप उडवली आहे. चेंबूर सुमन नगरमधील राहुल नगर नंबर दोनमधील SRS इमारतीसमोरील जमीन अचानक खचली आहे.

या घटनेनंतर तातडीने इमारत खाली रिकामी करण्यात आली आहे. या घटनेचा भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे. SRS इमारतीमधील नागरिकांच्या जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळतात. मुंबई अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान मुंबईत भांडुप, विक्रोळी आणि मागाठणे या सारख्या परिसरातील टेकडीच्या भागांवरील घरांना पावसाळात धोकादायक परिस्थितीत राहवं लागतं. मुंबईत पावसाळ्यात अशा अनेक घटना घडतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे