Breaking
ब्रेकिंग

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई,पाच लाखांचा भेसळयुक्त पेढा जप्त..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

पाच लाखांचा भेसळयुक्त पेढा जप्त

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल दोन हजार किलो बनावट मावा पेढा आणि मिठाई जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. या भेसळयुक्त पेढ्याची किंमत 5 लाख 83 हजार 800 रुपये आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे