आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
गुढीपाडव्याच्या व नविनवर्षाच्या निमित्ताने ज्योती राजकांत पाटील यांचा महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम…..
अमित जाधव-संपादक
गुढीपाडव्याच्या व नविनवर्षाच्या निमित्ताने ज्योती राजकांत पाटील यांचा महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम…..
गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या निमिताने दिव्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला मंडळ अध्यक्षा ज्योती ताई राजकांत पाटील यांनी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करून प्रभागातील महिलांचा सन्मान देखील केला अनेक महिलांनी वेळात वेळ देऊन आनंदमय वातावरणात भव्यदिव्य रांगोळी काढून आपली कला सादर केली प्रसंगी महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योती पाटील यांच्या कडून स्पर्धेत सहभागी महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर पडव्याच्या निमिताने महिलांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या व आशा प्रकारे दिव्यात महिलांचा सन्मान करून नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या निम्मिताने एक यशस्वी उपक्रम करून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले