Breaking
ब्रेकिंग

लोकसभा निवडणूक – भाजपचा पहिला विजय..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

भाजपचा गुजरातच्या सूरत लोकसभा मतदारसंघात विजय निश्चित झाला. या ठिकाणी भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडूण आले आहेत. यासंदर्भात अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. पण दलाल यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. तर इतर सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटी फक्त मुकेश दलाल निवडणूक रिंगणात उरलेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे