ब्रेकिंग
बुधवार म्हणजे आज सायंकाळी 6 वाजल्यापासून 21 राज्यांमध्ये 3 दिवस दारू मिळणार नाही..
अमित जाधव - संपादक
3 दिवस दारू मिळणार नाही
बुधवार म्हणजे आज सायंकाळी 6 वाजल्यापासून 21 राज्यांमध्ये 3 दिवस दारू मिळणार नाही. 19 एप्रिल रोजी तामिळनाडू 39, राजस्थान 12, यूपी 8, उत्तराखंड 5, अरुणाचल 2, बिहार 4, छत्तीसगड 1, आसाम 4, मध्य प्रदेश 6, महाराष्ट्र 5, मणिपूर 2, मेघालय 2, त्रिपुरातील 1, पश्चिम बंगालमधील 3 आणि जम्मू-काश्मीर, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमधील एका जागेवर मतदान असल्यामुळे दारूची दुकाने बंद राहतील.