0
2
0
9
7
4
व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी आता एक नवीन फीचर आणले आहे. यामुळे तुमच्या व्हॉट्सअप DP चा कोणीही स्क्रिनशॉट घेऊ शकणार नाही. आता जर वापरकर्त्यांनी प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या फोनमध्ये ब्लॅक स्क्रीनचा स्क्रीनशॉट सेव्ह होईल. तसेच प्रोफाइल पिक्चरचा स्क्रिनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास अॅपच्या निर्बंधांमुळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही, अशी चेतावणी दिसणार आहे.
0
2
0
9
7
4



