Breaking
ब्रेकिंग

ठाण्यात प्रारंभ कला अकॅडमी सलग्न नॅशनल बाळ भवन – बाल केंद्र दिल्ली आणि तन्वी हर्बल प्रस्तुत बाल महोत्सव अर्थात बाल जोश मोठ्या उत्साहात यंदा 9 फेब्रुवारी रोजी आयोजित…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे -प्रारंभ कला अकॅडमी ठाणे सलग्न  नॅशनल बाळ भवन – बाल केंद्र दिल्ली आणि तन्वी हर्बल प्रस्तुत बाल महोत्सव अर्थात बाल जोश मोठ्या उत्साहात यंदा 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे त्यात चित्रकला, ग्रुप नृत्य, सोलो नृत्य, गीत गायन, विविध वाद्य वादन अशा स्पर्धा असून त्या 1 ली ते 10 वी  च्या विध्यार्थ्यांसाठी तीन गटात घेण्यात येणार आहे तसेच पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी बाल कविता पाठांतर यांचबरोबर पाचवी ते दहावी च्या विध्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा व आठवी ते दहावी साठी वक्तृत्व स्पर्धेच आयोजन केले आहे विजेत्या स्पर्धेकांना आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल असे यावेळी आयोजकानी कळविले आहे.

प्रारंभ कला अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यानसाठी कला, क्रीडा आणि शैक्षणिक, सांस्कृतिक व  उपक्रम राबविले जातात तसेच वार्षिक सहलीचे देखील आयोजन करण्यात येते अकॅडमी च्या माध्यमातून प्रत्येक विध्यार्थी आत्मनिर्भर कसे होतील यावर भर दिला जातो तसेच तज्ञ शिक्षक, उच्च दर्जाचे  सुविधा येथे असून विद्यार्थी पालक वर्ग तसेच अन्य सर्वसामान्यांसाठी अकॅडमी ने प्रथम स्थान दिले आहे असे ही आयोजकानी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे