वाकोला पोलिस स्टेशन हद्दीत सहायक पोलिस निरीक्षक यांची गळफास घेऊन आत्महत्या…
अमित जाधव - संपादक
वाकोला पोलीस ठाणे हद्दीत नवीन पोलीस अधिकारी वसाहत, बिल्डिंग नं. T5 च्या टेरेसवर सदर बिल्डिंग मध्ये राहणारे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक -श्री. प्रल्हाद मधुकर बनसोडे, वय 42 वर्षे, सहा. पोलीस निरीक्षक राहत होते नवीन पोलीस अधिकारी वसाहत, बिल्डिंग नं. T5, रूम नं. 406, यांनी आज दि.27/02/2024 रोजी ५ वा. च्या दरम्यान सदर बिल्डिंग च्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सदरबाबत वाकोला पोलीस ठाणेचे अधिकारी यांनी येऊन त्यांना व्ही. एन. देसाई हॉस्पिटल मध्ये नेले आहे.
सदर गळफास लावून घेतलेले अधिकारी सपोनि प्रल्हाद बनसोडे हे काही दिवसापूर्वी प्रमोशन वरती जळगाव ते मुंबई अशी बदली दर्शविल्याने काही दिवसांपासून बदलीच्या कारणामुळे डिप्रेशन मध्ये होते. त्यांची नेमणूक बीडीएस कलिना येथे होती. काही दिवसापासून त्यांनी रुग्णवेन केलेले होते . सध्या अशी माहिती मिळत आहे.
सपोनि – माने, पोह – उतेकर अधिक लक्ष ठेवून आहेत. विनोद कनावजे प्रभारी पोलीस निरीक्षक वि. शा.1, परी -8 मुंबई यांनी कळविले आहे



