Breaking
ब्रेकिंग

पाडव्याच्या मुहूर्तावर दिवा शहरात नागरिकांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या सत्यनारायण महापुजेला उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांची विशेष उपस्थिती…!

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आज दिवा शहरात गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरात अनेक सोसायटी व चाळी मध्ये सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा मान ठेवत उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांनी दिव्यातील असंख्य सोसायटी, चाळी मध्ये भेटी देत सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले व पाडव्याच्या नागरीकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

ठिकठिकाणी उपशहरप्रमुख पाटील यांचा शाळ,पुष्प गुच्छ देत सन्मान करण्यात आला प्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर हजर होते.
असे पाटील यांचे निकवर्तीय यांनी कळविले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे