ब्रेकिंग
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार आज दिवा स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरील मुंबई दिशेकडील व कल्याण दिशेकडील सरकत्या जिन्याचं लोकार्पण..
अमित जाधव - संपादक
कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार आज दिवा स्थानकातील फलाट क्रमांक दोन वरील मुंबई दिशेकडील व कल्याण दिशेकडील सरकत्या जिन्याचं लोकार्पण उपशहर प्रमुख माजी नगरसेवक शैलेश पाटील, उपशहर प्रमुख, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील, उपविभागप्रमुख समीर पाटील, शाखाप्रमुख नितीन ओतूरकर, प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं.
समस्त दिवा रेल्वे प्रवासी यांनी आभार मानून दिवा रेल्वे प्रवासी संघटना कायम प्रवाशियांच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे.