0
2
0
9
7
4
स्लॅब कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील विक्रोळीच्या कन्नवार नगरातील एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शरद म्हसळेकर, सुरेश म्हसळेकर अशी मृतांची नावे आहेत. गुरुकृपा इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील घराचा स्लॅब अचानक कोसळला. त्याखाली हे दोघे जण दबले गेले होते. त्यांना गंभीर अवस्थेत तात्काळ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले
0
2
0
9
7
4



