Breaking
ब्रेकिंग

रोटरी क्लब ऑफ दिवा व smg शाळेच्या वतीने बदलापूर येथील शिवभक्त आश्रमशाळेतील मुलांना शैक्षणीक साहित्य वाटप…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

“रोटरी ऑफ दिवा ठाणेच्या व SMG समुहाच्या” वतीने दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी “शिवभक्त आश्रम शाळा” लव्हाळी, बदलापूर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी २५० दप्तर व आंघोळ करण्यास लागणाय्रा साहित्यांचे
उदा. १०० बादली, १०० मग, २५० डेटॅाल साहबण, १०० बॅाटल केसांचे तेल, बिस्कीट, १०० कोलगेट, १०० दात घासायचे ब्रश, १०० टॅावेल वाटप व तसेच जिल्हा परिषद शाळा, पाशाणे रायगड येथे भेट देऊन येथे नव्याने सुरु करण्या आलेल्या पुर्व प्राथमिक (Pre Primary) वर्गासाठी लागणाय्रा साहित्यांचे वाटप
रोटरी क्लब ऑफ दिवाच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ दिवाचे अध्यक्ष अभिषेक ठाकूर, सचिव युवराज बेडेकर, कार्यक्रमाचे संयोजक स्वप्निल गायकर सर, साईनाथ म्हात्रे, किशोर पाटील, वैष्णव पाटील, अदित्य पाटील, हर्षद भगत, आश्रम शाळेच्या मुख्यधापिका बुटेरे मॅडम, पटेल सर व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
FAB RID 3142 Rotary Club Of Diva Thane Rotary International
#rotary

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे