0
2
0
9
7
4
आचारसंहितेनंतर निर्णय घेणार- जरांगे
आचारसंहिता लागण्याआधी निर्णय घ्या अन्यथा आचारसंहिता लागल्यानंतर आपल्या निर्णय जाहीर करणार.
आचारसंहिता लागल्यावर जे सांगेन ते तुम्ही करा, असे जरांगेंचे जनतेला आवाहन
आचारसंहिता लागेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार – तुमच्या मनात जे आहे तुमची इच्छा आहे तेच मी करणार
• वेळेप्रसंगी मरेन पण तुमची मान झुकू देणार नाही आचारसंहिता लागेपर्यंत राजकारणाविषयी बोलणार नाही.
0
2
0
9
7
4



