0
2
0
9
7
4
अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरने निधन
मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाला कॅन्सर झाला होता, पण इतके दिवस सुरु असणारी तिची कॅन्सरशी झुंज आज अपयशी ठरली. तिने ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते. तसेच ती हिंदीतील ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेत झळकली होती.
0
2
0
9
7
4



