Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी(दिवा शहर) ने पानी हक्क आंदोलन केले अखेर महापालिके द्वारे टँकर ने पाणीपुरवठा सुरू….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

भारतीय जनता पार्टी(दिवा शहर)पानी हक्क आंदोलन केले अखेर महापालिके द्वारे टँकर ने पाणीपुरवठा सुरू….

ज्या प्रभागात पाण्याची कमतरता तिथे मोफत टँकर ने पाणी पुरविणार-ठाणे महापालिका आयुक्त

भारतीय जनता पार्टी दिवा विभागातर्फे 20 एप्रिल 2022 रोजी महिला मोर्चाच्या नेतृत्वात पाणी हक्क आंदोलन ठाणे महापालिका मुख्यालयावर  माननीय आमदार संजय केळकर साहेब व आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे साहेब व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात महापालिका आयुक्त यांनी आश्वासन दिले होते की जोपर्यंत दिव्याला पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत दिवा वासियांना महापालिकेतर्फे मोफत टँकर सुविधा उपलब्ध करून देऊ याचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी विभागाकडून करण्यात आला असून दिवा वासियांना ज्या ज्या विभागात पाणी नाहीये त्या त्या विभागात भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने महापालिकेतर्फे मोफत टँकर देण्यात येत आहेत
या मुळे सर्व सामान्य दिवेकरांना पाणी सुविधा उपलब्ध झाली असून अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे असे  जैष्ठ व्यक्ती व महिलावर्गाने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे