ब्रेकिंग
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रेल्वे ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला
0
2
0
9
7
4



