Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांच्यावर मोठी जबाबदारी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांच्यावरती राज ठाकरे यांनी दिली मोठी जबाबदारी नाशिक दिंडोरी धुळे नंदुरबार  तसेच ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून मुख्य समन्वयक म्हणून अभिजीत पानसे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची मुख्य समन्वयक म्हणून देखील  नेमणूक केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दूरध्वनी वरून पानसे यांचे अभिनंदन केले तर नाशिक दिंडोरी नंदुरबार या भागातील अभिजीत पानसे यांच्या निवडीबाबत मनसैनिक आनंद व्यक्त केला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे