ब्रेकिंग
दिवा शहरात २५ दिवसापूर्वी तरुण राहत्या घरातून गेला निघून ,अद्याप पर्यंत लापता..मुंब्रा पोलिसांचे आव्हाहन
अमित जाधव - संपादक
दीवा शहरातून राहत्या घरातून विनोद रविंद्र सोनवणे वय.२२ वर्षे हा काहीही नं सगता निघून गेला आहे आज वीस ते पंचवीस दिवस झाले असता देखील अद्याप पर्यन्त कुठेही मिळून आला नाही.
मुंब्रा पोलिस स्टेशन येथे नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून त्या नुसार तो मनोरुग्ण आहे असे सांगण्यात आले आहे.
घरातून जाताना त्याने अबोली रंगाच टि शर्ट, निळ्या रंगाची हाफ पँट,केस काळे असून समोर टक्कल पडलेले,डोळे काळे,उंची ५.०५ फूट ,बांधा मध्यम असा आहे.कोणालाही काही माहिती असल्यास जवळच्या दिवा पोलीस चौकी मध्ये संपर्क साधावा अशी विंनती आहे