Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा भाजप कडून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा मंडळा तर्फे बुस्टर डोस व दाखले वाटप चा कार्यक्रमआयोजित….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 5 7

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा मंडळा तर्फे बुस्टर डोस व दाखले वाटप चा कार्यक्रमआयोजित करण्यात आला.

सन्मा. आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब*(भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे शहर विधानसभा आमदार श्री. संजयजी केळकर साहेब ह्यांचे मार्गदर्शनाखाली दिवा विभागात अवधूत हॉल येथे बूस्टर डोस व मोफत दाखले वाटप चा कार्यक्रम दिवा मंडळातर्फे करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे ठाणे शहर जिल्हा संघटक सरचिटणीस विलास साठे उपस्थित होते यावेळी प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वय वर्षं १८ते 65 वर्षांपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन अवधूत हॉल ग्लोबल स्कूल समोर आगासन दिवा रोड येथे करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला हे शिबीर सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करुन करण्यात आले यावेळी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर कार्यकारी सदस्य गणेश भगत मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण युवराज जाधव युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत महिला अध्यक्ष ज्योती पाटील डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे अंकुश मढवी नागेश पवार राहुल साहू आशिष पाटील सुमित मढवी शैलेश भोईर सुदेश पाटील मधुकर पाटील गौरीशंकर पटवा आनंदा पाटील अवधराज राजभर विजय वाघ अशोक गुप्ता आधी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे