Breaking
ब्रेकिंग

कोकणात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला लालपरी,

0 2 0 9 7 4

कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कोकण रेल्वे 14 ते 15 तासांहून अधिक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत बसावे लागले आहे. आता प्रशासनाने या प्रवाशांच्या मदतीला लालपरी पाठवल्या आहेत. रत्नागिरीतून 25 एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. खेड प्रशासनाकडून 10 सिंधुदुर्गातून 17 बसेस सोडल्या जाणार आहेत. या बसने प्रवाशांना मुंबईत सोडणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे