Breaking
ब्रेकिंग

विनर झाल्यानंतर सूरजला 14.60 लाखाच्या रक्कमेसह मिळाल्या ‘या’ गोष्टी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाच चर्चेत राहिला आहे. या सीझनचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. सूरजला बिग बॉस मराठीची ट्रॉफी आणि 14.60 लाखांची रक्कम मिळाली आहे. त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि दागिने खरेदीसाठी 10 लाखांचे व्हाऊचर मिळाले आहे. तसेच त्याला एका चित्रपटाची ऑफर देखील मिळाली आहे. सूरजने ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे