ब्रेकिंग
मुंबईमध्ये वाढदिवसाचा केक उशीरा आणल्याने पतीने पत्नीवर व मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
केक उशीरा आणल्याने पत्नीवर व मुलावर जीवघेणा हल्ला
मुंबईमध्ये वाढदिवसाचा केक उशीरा आणल्याने पतीने पत्नीवर व मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत दोघेजण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र शिंदे असे पतीचे नाव आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्रची पत्नी कामावर गेलेली होती. त्यामुळे तिला घरी येण्यासाठी उशीर झाल्याने राजेंद्रच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी देखील उशीर झाला होता.
0
2
0
9
7
4



