बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात 444 ग्रुप च्या वतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निम्मित महाआरतीच संपन्न, नरेश पाटील यांच्या वतीने 100 किलो मोतीचुर लाडू वाटप…

अमित जाधव - संपादक

प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त दिवा शहरातील ४४४ ग्रुप तर्फे विकास म्हात्रे गेट नजीक असलेल्या ‘सेजल हाऊस’ च्या प्रांगणात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी भक्तांना १०० किलो मोतीचुर लाडूच्या प्रसादाचे वाटपही श्री.नरेश पाटील यांच्या कडून करण्यात आले
ग्रुप चे सदस्य श्री.नागेश पवार यांनी बोलताना सांगितले, प्रसंगी पेण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.तैलेश पाटील,अशोक चव्हाण, पियुष पाटील,उपेंद्र तिवारी,सुनील पाटील,विशाल तिवरी,नाईक,राणे मावशी इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे