ब्रेकिंग
दहावीचा निकाल लागला पण आश्चर्य म्हणजे 211 मुलांना 100 पैकी 100 तर 285 मुलांना 35%..
अमित जाधव - संपादक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज जाहीर झाला. आता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 211 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. त्यामुळे अर्थातच या विद्यार्थ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. पण राज्यातील 285 असे विद्यार्थी आहेत जे काठावर पास झाले असून त्यांनी नवा विक्रमच केला आहे.