
‘बारावीच्या निकालानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यात दहावीचा निकाल पुढील आठवड्यात म्हणजेच 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला हा निकाल
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in आणि sscboardpune.in. या संकेतस्थळांवर पाहता येईल. दरम्यान, 12 वी बोर्ड निकालानंतर दहावीचा निकाल 10 दिवसांत जाहीर करु, असे बोर्डाने म्हटले होते.