0
2
0
9
7
4
तारक मेहता मालिकेतील अभिनेता बेपत्ता
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत पूर्वी सोढीची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. ‘ गुरुचरण 22 एप्रिल रोजी विमान पकडण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेला होता. तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरीही परतला नाही. त्याच्या फोनवरही संपर्क होत नाही. आम्ही त्याचा शोध घेत आहोत, आता तो बेपत्ता आहे,’ असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
0
2
0
9
7
4



