Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यात पाच वर्षीय मुलाचा इमारती वरून पडून मुत्यु….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

पाचपाखाडी येथील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणाची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पाचपाखाडी येथील टेकडी बंगला परिसरात इमारत आहे. या इमारतीत पाच वर्षीय मुलगा त्याच्या कुटुंबासह राहत होता. मंगळवारी दुपारी तो घरामध्ये खेळत असताना तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाची नोंद रात्री उशीरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे