ब्रेकिंग
वर्ल्ड चॅम्पियन गुकेश फक्त पाचवी पास,केशची आई पद्मा कुमार यांनी ही दिली माहिती…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
वर्ल्ड चॅम्पियन गुकेश फक्त पाचवी पास
जगातील सर्वात युवा वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरलेला 18 वर्षीय गुकेश डी फक्त पाचवीपर्यंत शिकला आहे. गुकेशची आई पद्मा कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गुकेशने बुद्धीबळ खेळावर लक्ष द्यावे, यासाठी त्याला पाचवीच्या पुढे शिक्षण घेऊ दिले नाही, मात्र जेव्हा चेस चॅम्पियनशिपमध्ये गुकेश चांगली कामगिरी करत नव्हता, त्यावेळी आम्ही गुकेशबाबत योग्य निर्णय घेतला का ? असा प्रश्न स्वतःला विचारत होतो, असे पद्मा म्हणाल्या.
0
2
0
9
7
4



