Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नवदुर्गा मित्र मंडळ नविमुंबई रायगडवारी मोहीम फत्ते…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

 

*रायगडवारी मोहिम फत्ते*

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्ग मित्र मंडळ परिवार, नेरूळ, नवी मुंबई यांनी दिनांक ३१.०१.२०२१ व ०१.०१.२०२२ रोजी आयोजित केलेली रायगड वारी मोहिम नुकतीच यशस्वी रित्या श्री. स्वप्नील घोलप, यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. सुर्यकांत झेंडे, श्रीमती अर्चना झेंडे, श्री. अभिजीत भोसले, श्री. विशाल कुटल, श्रीमती शितल देशमुख, श्री. गजानन झोडपे, श्री. वसंत उटीकर, श्री. प्रफुल्ल दळवी इत्यादींनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

सदर कार्यक्रमास मुंबई, ठाणे, पुणे, सातारा व कोल्हापूर येथून एकूण १२५ लोकांनी सहभाग घेतला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे