Breaking
ब्रेकिंग

दिवा भाजपा गुजराती सेल अध्यक्षपदी पुन्हा अशोक सोलंकी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता ५ नोव्हे : भाजपा दिवा-शीळ मंडळांची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. प्रसंगी समाजसेवक अशोक सोलंकी यांची पुनः गुजराती सेल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. समाजसेवेचे कार्य हाती घेतलेले दिव्यातील गुजराती समाजाचे अशोक सोलंकी यांचे अविरत समाजकार्याच्या पोहचपावतीमुळे दिवा भाजप गुजराती सेल अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पद नियुक्ती करताना ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष श्री संजय वाघुले व दिवा शीळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर यांनी पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. अशोक सोलंकी यांची नियुक्ती प्रसंगी त्यांची पूर्ण गुजराती टीम उपस्थित होती. प्रसंगी हर्षाबेन, विणूबेन, अशोक पटेल, किशन वालेरा, मिनू गोहिल, भाग्यश्री पटेल, महेश जागरिया, किशोर दंतानी, किरण सोलंकी, सोनाबेन जगरिया, जिनल सोलंकी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे